virel news भर मांडवात नवरदेवाने असे काही केले की नवरी लग्नालाच नाही म्हणाली, नेमकं काय घडलं?

Crime

झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील एका गावात लग्नाच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या वराने असं काही केलं की वधूने थेट लग्न करण्यास नकार दिला. असं काय घडलं? झारखंडमधील बरदरी गावात एक अनोखा आणि आश्चर्यकारक लग्नाचा प्रकार घडला आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. बरदरी येथील रहिवासी देवव्रत कुमार आपल्या विवाहासाठी सुमारे … Read more

Laxman Hake : झाकणझुल्या ते YZ… हाके अन् सूरज चव्हाण आमने-सामने, बघा काय घडलं tv9 मराठीवरील चर्चेत?

Laxman Hake

Laxman Hake अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध होत असल्याचे पाहायला मिळतंय. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आक्रमक झाले वीडियो पाहण्यसाठी इथे क्लीक  करा  अशातच लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत माफी मागावी अशी … Read more

Virel video “मै छमछम नाचूंगी”, भर पावसात चिंब भिजून साडीवर गौतमी पाटीलचा डान्स, व्हिडिओ पाहून चाहते फिदा

प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. गौतमीच्या कार्यक्रमांनाही चाहते प्रचंड गर्दी करताना दिसतात. गौतमी तिच्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकून घेते. गौतमी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक ट्रेंडिंग गाण्यावरही ती रील व्हिडिओ बनवते. आताही गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत गौतमी भर … Read more

कुत्रा. हलकट. मी त्यांच्या. वायझेड, डुक्करतोंड्यानंतर आता लक्ष्मण हाकेंच्या पत्नीची ऑडिओ क्लिप व्हायरल !

axman Hake Wife Viral Audio Clip : ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत आहेत. ओबीसी समाजासाठी करण्यात आलेल्या तरतुदींनुसार निधी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. या आरोपांनंतर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. विशेष … Read more

Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पाऊस कधी? वाचा स्कायमेटचा अतिशय महत्त्वाचा अंदाज

Rain Update:- मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज असून, १२ जूननंतर काही भागांमध्ये मूसळधार पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस सुरु झालेल्या आणि अचानक थांबलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीसह दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीकामात अडथळे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे शेतीतील पुढील टप्प्यांसाठी चिंता वाढली आहे. परंतु, भारतीय हवामान विभागाने … Read more

Uran Flood: उरणमध्ये पावसाचा हाहाकार; कार,बाईक बुडाल्या,भयंकर VIDEO

Uran Flood रायगड: राज्यात आज पुन्हा पावसाने जोर धरला असून रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये धुडगूस घातला आहे. आज अचानक सुरू झालेल्या पावसाने रायगड जिल्ह्यातील काही भागात लोकांची दैना उडवली आहे. पहा येथे क्लिक करून व्हिडिओ सहा दिवसांच्‍या विश्रांतीनंतर आज रायगड जिल्‍हयात पुन्‍हा एकदा हजेरी लावली आहे. अलिबागसह उरण, माणगाव, नागोठणे, पाली, म्‍हसळा, श्रीवर्धन, मुरूड भागात दुपारी मध्‍यम स्‍वरूपाचा पाऊस … Read more

सावधान.. टेन्शन वाढले; ठाण्यात कोरोनाचे शंभर रुग्ण

श हरात ‘कोरोना’ ची शंभरी पार झाली असल्याने आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे ठाणेकरांनो सावधान… कोविडने शहरात पुन्हा एकदा शिरकाव केला असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून ठाण्यात दोन आकडी रुग्ण कोरोनाबाधित असताना आज अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ठाण्यात आज … Read more

Devendra Fadnavis:राज्यातील 903 योजनांची मान्यता रद्द, देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या योजनांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये लघुपाटबंधारे … Read more

Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?

Viral बरेचदा लोक दूरच अंतर पार करण्यासाठी, लांब जाण्यासाठी ऑनलाईन गाडी बुक करतात. पण, आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका मुलीने चक्क एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी गाडी बुक केल्याचे दिसत आहे. आता अवघ्या १८० मीटर रस्ता पार करण्यासाठी तिने गाडी का बुक केली, असा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडला असेल. … Read more

Maharashtra Weather: मान्सून आता रंगात येणार, कोकणासह राज्यात घालणार धुमाकूळ

महाराष्ट्रात आजपासून (6 जून 2025) मान्सूनच्या आगमनामुळे हवामानात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ आकाश, मध्यम ते मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध भागांतील हवामानाचा अंदाजाबाबत. मुंबई आणि उपनगरे मुंबई आणि उपनगरांमध्ये 6 जून रोजी ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची … Read more