हिवाळयात केसांना ‘या’ पद्धतीने कोरफड जेल लावा, कोंडा आणि केसगळतीच्या समस्या होतील दूर aloe-vera-gel-1
कोरफड फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर केसांसाठीही खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीचा गर हा सर्व प्रकारच्या केसांच्या समस्या दूर करण्यात उपयुक्त ठरतो. aloe-vera-gel-1 हिवाळयात वातावरण दमट असल्याने त्याचा परिणाम त्वचेवर तसेच केसांवर होत असतो. या कोरडेपणामुळे केसांमधील ओलावा निघून जातो आणि केस खराब दिसू लागतात. त्यामुळे तुम्ही जर केसांवर नियंत्रण ठेवले नाही तर केस गळण्याच्या समस्येबरोबरच … Read more