VIDEO : गौतमी पाटीलच्या तालावर संपूर्ण गाव नाचणार, देवमाणसाचा काटा काढणार?
Gautami Patil Dance Video : देवमाणूस मालिकेत तडफदार लावणी सादर होणार, कातिल गौतमी देवमाणसाचा काटा काढणार? Gautami Patil Dance Video : नृत्यांगणा गौतमी पाटील हिने काही दिवसांपूर्वी ‘देवमाणूस’ या झी मराठीवरील मालिकेत एन्ट्री घेतली आहे. (Gautami Patil Dance Video) दरम्यान, गौतमीने मालिकेत एन्ट्री घेताच संपूर्ण महाराष्ट्रात या मालिकेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गौतमी पाटील (Gautami Patil Dance Video) मालिकेतील … Read more