अरेरे! कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, VIRAL VIDEO
अरेरे! कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, VIRAL VIDEO Spiderman begging at kalyan railway station video viral: स्पायडरमॅन या सुपरहिरोबद्दल अगदी लहानपणापासून सगळ्यांनी ऐकलंच असेल. या स्पायडरमॅनचे अनेक कार्टून, चित्रपट पाहत अनेक जण मोठे झाले आहेत. आता त्याची लोकप्रियता वाढून नव्या पिढीलाही त्याचं वेड लागलं आहे. लहानपणापासून अनेकांच्या घरात खेळणं म्हणून किंवा सॉफ्ट टॉय म्हणून असलेला स्पायडरमॅन … Read more