PM किसान आणि नमो शेतकरी योजना ४,००० रुपये; एकत्रित तुमच्या खात्यात जमा
Pm Kisan Namo Shetkari : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २१ वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (NSMNY) ८ वा हप्ता एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक योजनेचे ₹२,००० याप्रमाणे पात्र शेतकऱ्याला एकाच वेळी ₹४,००० चा लाभ मिळणार आहे. … Read more