VIDEO : गौतमी पाटील आणि आण्णा नाईकांची जुगलबंदी, बाई वाड्यावर गाण्यावर धमाल मस्ती

Gautami Patil and Anna Naik Dance Video : नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या सोशल मीडियासह टिव्ही मालिकांमध्ये देखील चर्चेचा विषय बनलीये. (Gautami Patil and Anna Naik Dance Video) गौतमी पाटील आता देव माणूस या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तिचा अभिनयाचा पहिला व्हिडीओ देखील समोर आलाय. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा पावसात डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Gautami Patil and Anna Naik Dance Video) आता ती रात्रीस खेळ चाले फेम अभिनेते माधव अभ्यंकर (मालिकेतील आण्णा नाईक) यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.  (Gautami Patil and Anna Naik Dance Video)

गौतमी पाटील आणि आण्णा नाईक यांनी ‘बाई वाड्यावर या’ या प्रसिद्ध गाण्यावर तुफान डान्स केलाय. झी मराठीने गौतमी पाटील आणि आण्णा नाईक यांचा हा व्हिडीओ शेअर केलाय. ‘गौतमी सोबत नव्या लावणीवर ताल धरायला आप्पा आहेत तयार आणि तुम्ही?’ असं कॅप्शन या गाण्याला देण्यात आलंय.

पहा येथे क्लिक करून व्हिडिओ 

दरम्यान, गौतमी पाटील काही दिवसांपूर्वी अलका यागनिक यांच्या गाण्यावर भर पावसात थिरकली होती. तिचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. आता ती आण्णा नाईक यांच्यासोबत डान्स करत असून या व्हिडीओला देखील सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. नुकतीच तिची झी मराठीची लोकप्रिय क्राइम–थ्रिलर मालिका ‘देवमाणूस’ मध्ये गौतमी पाटीलची एन्ट्री झालीये.

गौतमी पाटील हिची खरी ओळख सोशल मीडियामुळे निर्माण झाली. तिचे डान्स व्हिडिओज व्हायरल होऊ लागले आणि तिच्या डान्स स्टेप्सना तरुणांमध्ये प्रचंड पसंती मिळू लागली. डान्स करत असताना तिने दिलेले हावभाव लोकांना पसंत पडू लागले. त्यामुळेच ती प्रेक्षकांची लाडकी बनली.

पहा येथे क्लिक करून व्हिडिओ 

गौतमी पाटील हिच्या कारकिर्दीत काही वादग्रस्त क्षणही आले. तिच्या काही कार्यक्रमांमध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर गेली, काही वेळा तिच्या डान्स स्टाईलवर टीका झाली. मात्र तिने संयमाने त्या गोष्टी हाताळल्या आणि स्वतःचं काम प्रामाणिकपणे करत राहिली.

Leave a Comment