Raja Raghuvanshi Murder : ब्लॅक शर्ट पँट आणि हातात सूटकेस.. राजा रघुवंशीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, सोनम नव्हे या व्यक्तीसोबत बाईकवर बसला आणि..
Raja Raghuvanshi New CCTV Viral : इंदौरचा रहिवासी असलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येचे गूढ उकलले आहे, परंतु तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणात सतत अनेक नवीन खुलासे होत आहेत. सुरुवातीच्या तपासात सोनमचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले असले तरी, पोलिसांना ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व संभाव्य कारणे तपासायची आहेत. दरम्यान, आता राजा रघुवंशीचा एक नवा व्हिडिओ समोर आला … Read more