Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पाऊस कधी? वाचा स्कायमेटचा अतिशय महत्त्वाचा अंदाज
Rain Update:- मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज असून, १२ जूननंतर काही भागांमध्ये मूसळधार पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस सुरु झालेल्या आणि अचानक थांबलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीसह दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीकामात अडथळे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे शेतीतील पुढील टप्प्यांसाठी चिंता वाढली आहे. परंतु, भारतीय हवामान विभागाने … Read more