Raja Raghuvanshi Murder : बॉयफ्रेंड मॅनेजर, बायको HR..लव अफेअरमध्ये बिचारा राजा मारला गेला, एक नवीन मोठा खुलासा
Sonam Raghuvanshi Affair हनीमूनसाठी घरापासून 2186 KM दूर अंतरावर जाणं राजा रघुवंशीला महाग पडलं. याची किंमत त्याला प्राण देऊन चुकवावी लागली. राजाला काश्मीरला जायचं होतं. पण पत्नी सोनम त्याला जबरदस्ती मेघायलला घेऊन गेली. लग्नाला अजून एक महिनाही झाला नव्हता. त्याआधीच पती राजा रघुवंशीला संपवण्यात आलं. ते सुद्धा घरापासून 2186 किलोमीटर दूर नेऊन राजाला मारलं. … Read more