Laxman Hake : झाकणझुल्या ते YZ… हाके अन् सूरज चव्हाण आमने-सामने, बघा काय घडलं tv9 मराठीवरील चर्चेत?
Laxman Hake अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध होत असल्याचे पाहायला मिळतंय. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आक्रमक झाले वीडियो पाहण्यसाठी इथे क्लीक करा अशातच लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत माफी मागावी अशी … Read more