लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याची तारीख ठरली; पहा किती वाजता जमा होणार Ladaki Baheen Yojana

Ladaki Baheen Yojana महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरली आहे. या योजनेने राज्यभरातील लाखो महिलांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या, या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणाची प्रतीक्षा सुरू असून, यामुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी … Read more

सौर उर्जा संमतीपत्र pdf ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संमतीपत्राचा ओरिजिनल नमुना

सौर उर्जा संमतीपत्र pdf ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संमतीपत्राचा ओरिजिनल नमुना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उताऱ्यावर विहीर किंवा बोअरची नोंद असणे आवश्यक आहे. विहीर किंवा बोअर सामाईक असेल तर त्यासाठी एक संमतीपत्र लागते हे संमतीपत्र कसे असते याचा नमुना खालील दिलेला आहे जेणे करून तुम्हाला जर मागेल त्याला सौर कृषी पंप … Read more

hdfc बँक देत आहे 5 लाख रुपया पर्यंतचे कर्ज पहा अर्ज प्रक्रिया hdfc bank loan 5 lakh

hdfc bank loan 5 lakh आजच्या धकाधकीच्या जीवनात, आर्थिक गरजा अचानक उद्भवू शकतात. अशा वेळी, आपण नेहमी मित्र किंवा नातेवाइकांकडून पैसे उसने घेण्याचा किंवा बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करतो. परंतु, कागदपत्रांची गुंतागुंत आणि वेळेची मर्यादा यामुळे अनेकदा आपली निराशा होते आणि कामे अडकून राहतात. या समस्येवर उपाय म्हणून HDFC बँकेने एक नवीन ऑनलाइन मोबाइल अॅप्लिकेशन सुरू … Read more

Mukhymantri Ladki Bahini:या दिवशी पासून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा

Mukhymantri Ladki Bahini महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै 2023 मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांचे सबलीकरण करणे हा आहे. या लेखात आपण या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तसेच योजनेशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींचाही आढावा घेणार आहोत. १. योजनेची … Read more

Edible oil prices:गोड तेलाचा भाव अचानक घसरला; नागरिकांसाठी आनंदाची बातमी नवीन दर तपासा

Edible oil prices : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. किचन मध्ये लागणारे बजेट आता कमी होणार आहे कारण खाद्य तेलाच्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. या महागाईच्या काळामध्ये आता घर चालवणे खूपच कठीण झाले आहे. नागरिकांचे महागाईमुळे बजेट सुद्धा बिघडलेले आहे. परंतु आता नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी … Read more

Land record information : शेत जमीन नावावर करण्यासाठी किती खर्च लागणार पहा संपूर्ण माहिती.

Land record information : शेत जमीन नावावर करण्यासाठी किती खर्च लागणार पहा संपूर्ण माहिती. Land record information मित्रांनो आज आपण शेत जमीन नावावर करण्यासाठी किती खर्च येतो त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा चला तर पाहूया आपण किती जमीन नावावर करायला खर्च … Read more

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणीं’ना आता सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आता महायुती सरकारकडून तीन सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Mukhyamantri Annapurna Yojana :महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांसाठी  ही योजना लागू असणार आहे. मुख्यमंत्री … Read more

Gold Rate: बातमी! ४० दिवसांत सोनेआनंदाची ३,४०० रुपयांनी स्वस्त झाले

Gold Rate:सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलैच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा भाव ७१,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला आहे. तर, चांदीचा भावही ८६ हजार रुपयांवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या भावात सुमारे ४० दिवसांत ३,४०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीही जवळपास महिनाभरात १० हजार रुपयांनी … Read more

Airtel Jio Recharge Plan: Airtel आणि Jio सिम ग्राहकांना मोठा झटका, रिचार्ज प्लॅनमध्ये मोठा बदल, आता इतक्या रुपयांत मिळणार स्वस्त रिचार्ज.

Airtel jio recharge plan

एअरटेल आणि जिओ टेलिकॉम कंपन्यांनी मोबाईल सिम रिचार्ज प्लॅनमध्ये 10 ते 21 टक्के आणि जिओ आणि एअरटेल कंपनीने 25 टक्के वाढ केली आहे, जी 3 जुलैपासून लागू होत आहे. सध्या Airtel आणि Jio सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी देशातील करोडो सिमकार्ड वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे, हे तुम्हाला माहित असेलच की Jio आणि Airtel या देशातील … Read more

जुलै हवामान अंदाज; जुलै महिन्यात धो-धो पावसाचा अंदाज पंजाबराव डाख काय म्हणतात….

weather-forecast

weather-forecast:जुलै हवामान अंदाज; जुलै महिन्यात धो-धो पावसाचा अंदाज पंजाबराव डाख काय म्हणतात…. जुलै हवामान अंदापंजाबराव डख यांनी जुलै महिन्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. आजचा नवीन हवामान ज; अंदाज 01/जुलै 03/जुलै पर्यंत तुरळक पाऊस आणि 04/जुलै ते 11/जुलै पर्यंत व्यापक आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. weather-forecast जून महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागात शेतकरी दमदार पावसाच्या … Read more