PM Kisan:अन्यथा पैसे मिळणार नाहीत’; पीएम किसान योजनेसाठीच्या नियमात बदल
PM Kisan | केंद्र सरकारच्या (Central Government) प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा पुढील हप्ता प्राप्त करण्यासाठी लवकरच ‘शेतकरी ओळखपत्र’ नावाचे एक नवीन डिजिटल ओळखपत्र सादर करणे अनिवार्य केले जाण्याची दाट शक्यता आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र सरकार … Read more