बाई, मला घरला सोडा.”, शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्याने शिक्षिकेसमोर केलं आजारी पडण्याचं नाटक; पाहा मजेशीर Video
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा Video: शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, वार्षिक समारंभात केलेला डान्स नेहमीच आपल्या स्मरणात असतो. सध्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील … Read more