त्याने आधी नकार दिला पण., कॉलेजमध्ये दोघांनी ‘असा’ कपल डान्स केला की सगळे बघतच राहिले, VIDEO एकदा पाहाच
VIDEO कॉलेजचे दिवस सगळ्यांच्याच आठवणीत असतात. या आठवणी आपण कायम जपून ठेवतो. कॉलेजमध्ये झालेली मैत्री, बंक केलेले क्लास, कॉलेजची गॅदरिंग या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्या आठवणीत राहिलेल्या असतात. सोशल मीडियावर अनेकदा कॉलेजच्या तरुणांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरलही होत असतात, जे पाहून आपल्याला आपले कॉलेजचे दिवस आठवतात. सध्या असाच कॉलेजमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर … Read more