Maharashtra Rain:आजचे हवामान : पुढील 3 तासांत ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज; पाहा पुढील तीन दिवस कुठे बरसणार

rain alert maharashtra

Maharashtra Rain: गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. आता पुढील तीन दिवसांत राज्यातील कुठल्या भागात जोरदार पाऊस पडणार पाहूयात याबाबतचा अंदाज महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) पूरस्थिती निर्माण झाली. या महापुरात अनेकांनी आपले जीव गमावले तर अनेकांनी आपले घर गमावले. या महापुरानंतर आता राज्यातील पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं … Read more