Jivant Sat-Bara : ‘जिवंत सात-बारा मोहीमे’तून शेतकरी होणार जमिनीचे मालक; जाणून घ्या सविस्तर

Jivant Sat-Bara : सातबारावर मृत खातेदारांची नावे कायम असल्याने वारसांना अनेक अडचणी येत आहे. यासाठी जिवंत सातबाराची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून आता शेतकऱ्यांना जमीन मालक (Farmers land owners) होण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ होत आहे. Jivant Sat-Bara) यामध्ये तलाठ्यांद्वारा करण्यात आलेल्या गावनिहाय सर्व्हेत १० हजारांवर मृत शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. … Read more

500 rupee note:बाजारात 500 रुपयांची बनावट नोट, ती खऱ्या नोटेपेक्षा किती वेगळी आहे, ती कशी ओळखायची?

500 rupee note 500 rupee note : 500 रुपयांच्या नवीन बनावट नोटांमुळे बाजारात खळबळ उडाली आहे. ही नोट अगदी खऱ्या नोटेसारखी दिसते. रंग, पोत, गुणवत्ता आणि प्रिंटच्या बाबतीत अगदी मूळसारखे दिसते. अशा परिस्थितीत त्यांना ओळखणे सोपे नाही. गृह मंत्रालयाने डीआरआय, सीबीआय, एनआयए, सेबी यासारख्या एजन्सींनाही हाय अलर्टवर ठेवले आहे. RBI चा मोठा निर्णय, 10 वर्षांची … Read more

Ration Card E KYC: रेशनकार्ड केवायसीची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस; अन्यथा नाव होईल गायब

Ration Card E KYC: तुमच्याकडे रेशनकार्ड असल्यास, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ई-केवायसीची अंतिम तारीख 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी, शेवटची तारीख 31 मार्च होती. जर तुम्ही या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुमचे नाव रेशनकार्डवरून काढले जाईल. तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करू शकता. यासाठी … Read more

Post Office PPF Yojana Government Savings Scheme ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन मिटणार.

Post Office PPF Yojana Government Savings Scheme : लग्नानंतर लोकांना सर्वात मोठं टेन्शन असतं की, भविष्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा (Government Savings Scheme) भागवायचा? खरं तर आजच्या काळात शिक्षण खूप महाग (Post Office) आहे. त्यात मुलांचे कपडे, नोटबुक, पुस्तके आणि नंतर शाळेत होणारे विविध प्रकारचे कार्यक्रम समाविष्ट आहेत. पोस्ट ऑफिस योजनेत (PPF Yojana) गुंतवणूक … Read more

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार एप्रिलचे 1500 रुपये

Ladki Bahin Yojana April 2025 Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना मिळणाऱ्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील लाखो महिलांना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजना जुलै 2024 पासून कार्यान्वित झाली असून आतापर्यंत 9 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचा … Read more

Monsoon Update : उकाड्यापासून लवकर सुटका होणार ! ‘या’ तारखेला मोसमी पाऊस येतोय.

Monsoon Update : यंदा मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेआधी म्हणजेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. साधारण १० जूनला … Read more

LPG News Rules गॅस सिलेंडरसाठी नवीन योजना लागू, जाणून घ्या बुकिंगसाठीचा नवा नियम

LPG News Rules | एलपीजी गॅस सिलेंडर ही आजघडीला प्रत्येक कुटुंबाची अत्यावश्यक गरज बनली आहे. आता केंद्र सरकारने या गॅस सिलेंडरशी संबंधित काही महत्त्वाचे नियम संपूर्ण देशभर लागू केले असून, हे नियम सर्वच वर्गांवर प्रभाव टाकणारे आहेत. राशन कार्ड आणि गॅस सिलेंडर 2025′ या केंद्र सरकारच्या नव्या योजनेचा प्रारंभ 21 एप्रिल 2025 पासून करण्यात आला … Read more

Ration card e kyc deadline:रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

Ration card e kyc deadline : तुमच्याकडे रेशनकार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला ई-केवायसी पूर्ण करावे लागणार आहे. ई-केवायसीची अंतिम तारीख ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, शेवटची तारीख ३१ मार्च होती. या मुदतीत तुम्ही ई-केवायसीचे काम पूर्ण केलं नाही तर तुमचे नाव रेशन कार्डवरून हटवण्यात येईल. तुम्ही घरबसल्या ई-केवायसी … Read more

Maharashtra Weather Update: सूर्य तापला! विदर्भ, मराठवाडा सर्वात हॉट, चंद्रपूरचे तापमान ४४ अंशापार; राज्यात कुठे कसं हवामान?

Maharashtra Weather Update तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील तापमान हे सर्वात जास्त आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं देखील मुश्किल झाले आहे. राज्यात चंद्रपूरने सर्वात जास्त म्हणजे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद … Read more

Sat Bara Registration: पंचवीस दिवसांत होणार सात-बारा उताऱ्यावर नोंद

Sat Bara Registration Pune News: जमीन खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष सात-बारा उताऱ्यावर नाव येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, यापार्श्‍वभूमीवर नोंदणी विभागाची ‘आय सरिता’ आणि भूमिअभिलेख विभागाची ‘ई- फेरफार’ या दोन संगणकप्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहे. त्यामुळे दस्त नोंदविल्यानंतर ऑनलाइन फेरफारवर नोंद घेतली जाणार आहे. या सुविधेमुळे वीस ते पंचवीस दिवसांत सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविले … Read more