Gold Rate: बातमी! ४० दिवसांत सोनेआनंदाची ३,४०० रुपयांनी स्वस्त झाले

Gold Rate:सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलैच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा भाव ७१,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला आहे. तर, चांदीचा भावही ८६ हजार रुपयांवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या भावात सुमारे ४० दिवसांत ३,४०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीही जवळपास महिनाभरात १० हजार रुपयांनी … Read more