Gold Rate:सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल ! 19 मे रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?
Gold Rate सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल झालाय. आज 19 मे रोजी सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. गेल्या महिन्यात सोन्याचे दर एका लाखाच्या वर होते. मात्र त्यानंतर सोन्याचे दर सातत्याने कमी झाले तर आणि सध्या 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव 95 हजार रुपये प्रति दहा … Read more