manuke बनावट आणि भेसळ युक्त मनुके असे ओळखा, जाणून घ्या योग्य पद्धतबनावट आणि भेसळ युक्त मनुके असे ओळखा, जाणून घ्या योग्य पद्धत
manuke मनुके शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. पण बाजारात अनेक प्रकारचे बनावट मनुके देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे खरे मनुके ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जाणून घ्या बनावट मनुके ओळखण्याची पद्धत. मनुके हे पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. जे आपल्या एकूण आरोग्यासाठी आणि शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे पचन सुधारणास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास … Read more