2000 रुपयांचे करणार तरी काय? कोण आहेत ही लोक ज्यांनी लपवल्यात या नोटा, RBI ची पण वाढली चिंता RBI 2000 Rupees Note
RBI 2000 Rupees Note : गेल्या वर्षी 19 मे 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यावेळी बाजारात एकूण 3.56 लाख कोटी मूल्यांच्या 2 हजारांच्या नोटा होत्या. या नोटा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण अजूनही इतक्या नोटा परत आल्या नाहीत . देशात … Read more