ladaki bahina yojna: या महिलांना मिळणार 1500 रुपये महिना मिळणार नाही

ladaki bahina yojna: या महिलांना मिळणार 1500 रुपये महिना मिळणार नाही

ladaki bahina yojna: महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची घोषण केली आहे. या योजनेत पात्र असलेल्या महिलांसाठी महिन्याला 1500 रुपये DTB द्वारे बँक खात्यात जमा केले जाणर आहे . २८ जून रोजी या योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला असून या योजनेचत कोणत्या महिला अपात्र आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहूया.

या महिला योजनेच्या  लाभासाठी अपात्र अपात्र महिलांची यादी खालीलप्रमाणे आहे

या योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा...

१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

२ ) ज्य्नाच्य कुटुंबातील सदस्यआयकरदाता आहे .

३) ज्यांच्या कुतुनातील सदस्य सरकारी अधिकारी संस्थेमध्ये कार्यरत आहेत किवा

सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.

4) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.

5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.

6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या
बोर्ड / कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/ सदस्य आहेत.

7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

वरील यादीमधील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही

या योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा..

Leave a Comment