मुलगी असेल तर तुम्हाला मिळणार ३ लाख रुपये पहा अर्ज प्रोसेस ladki bahin yojana new update

ladki bahin yojana new update आजच्या आर्थिक युगात मुलींचे सशक्तीकरण आणि त्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी भारत सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. सुकन्या समृद्धी योजना ही केवळ एक बचत योजना नसून, मुलींच्या आर्थिक स्वावलंबनाचे एक सशक्त माध्यम आहे. या योजनेद्वारे देशातील प्रत्येक मुलीला आर्थिक सुरक्षा मिळावी आणि तिला शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जाता यावे, हा या योजनेचा … Read more

CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोर किती हवा म्हणजे बँक तुम्हाला कर्ज देईल वाचा सविस्तर

तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास बँका आणि वित्तीय संस्था आधी तुमचा सिबिल स्कोअर तपासून घेतात. स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. प्रसंगी कर्ज नाकारलेही जाऊ शकते. CIBIL सिबिलचा फूल फॉर्म हा क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड आहे. ही एक क्रेडिट माहिती कंपनी आहे जी वेळोवेळी व्यक्ती आणि कंपन्यांचा आर्थिक डाटा संकलित … Read more

Ahmedabad Plane Crash :अहमदाबाद विमान अपघातात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू? प्लेन थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले!

Ahmedabad Plane Crash : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. जमिनीवर आदळल्यानंतर या विमानाच्या अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या आहेत. हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आहे. दरम्यान, या विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान ज्या इमारतीवर आदळले ते विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघातात … Read more

Sonam Raghuvanshi : राज कुशवाह फक्त एक प्यादा, सोनमच्या आयुष्यात तिसराच पुरुष. नवीन धक्कादायक खुलासा

इं दूरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. पत्नी सोनमसह राजाची हत्या करणारे सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. आता या हत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलं आहे.आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झालय की, सोनम रघुवंशीने राज कुशवाह आणि तीन आरोपींसोबत मिळून राजा रघुवंशीची हत्या केली. हे सर्व यासाठी कारण, विधवा झाल्यानंतर तिला राज कुशवाहशी लग्न करायचं होतं.

पण पोलिसांना आता तिसऱ्या व्यक्तीचा संशय येतोय. पोलीस सूत्रांच्या मते, राज कुशवाह फक्त एक मोहरा होता. सोनमने फक्त हत्येसाठी राजाचा वापर केला. एकाबाजूला सोनम राज कुशवाह हत्येचा मास्टरमाइंड असल्याच सांगत आहे. दुसरीकडे राज सोनमच हे सर्व कारस्थान असल्याच सांगत आहे. दोघे परस्परांवर आरोप करत आहेत.

 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सोनमच या सर्व प्रकरणाची मुख्य मास्टरमाइंड आहे. राजाचा फक्त एक प्यादा म्हणून वापर झाल्याच मानलं जातय. सर्व आरोपींच्या चौकशीवर लक्ष ठेऊन असणारे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, असं दिसून येतय की, सोमनने सर्वांचा राजाच्या हत्येसाठी वापर केला. राज कुशवाहला प्रेमाच आश्वासन दिलं, तर अन्य तिघांना पैशांच आमीष दाखवलं.

 

हा तिसरा व्यक्ती कोण?

 

आतापर्यंत असं मानलं जात होतं की, राजच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य कारस्थानकर्ता आहे. अजूनपर्यंत तरी, त्याच्याकडे सोनमचा बॉयफ्रेंड म्हणून पाहिलं जातय. या प्रकरणात अजून मोठा खुलासा होऊ शकतो असं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जातय. सोनम कुठल्या तिसऱ्या व्यक्तीसोबत पळून जाण्याच्या तयारीत होती, असा पोलिसांना संशय आहे. राज कुशवाहला या मोठ्या गेमबद्दल काहीच माहित नाहीय. म्हणून तो सोनम रघुवंशीची मदत करत होता. आता हा तिसरा व्यक्ती कोण? याचा खुलासा होण अजून बाकी आहे.

 

मग तिने कोणासाठी पतीची हत्या केली?

 

सोनमच कुटुंब आणि प्लायवूड कंपनीत काम करणारे लोक वारंवार हेच सांगत आहेत की, सोनम आणि राज यांच्यामध्ये प्रेमसंबंध नव्हते. राज सोनमला दीदी बोलायच हेच सोनमचा भाऊ गोविंदने सांगितलं. तीन वर्षांपासून सोनम त्याला राखी बांधत होती. आता प्रश्न यामध्ये असा निर्माण होतो की, सोनम आणि राजमध्ये असे प्रेमसंबंध नव्हते, मग तिने कोणासाठी पतीची हत्या केली?.

Ladki Bahini Yojana 12th Installment Date: खुशखबर! जून की 12वीं किस्त इस दिन मिलेगी | Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta

Ladki Bahini Yojana 12th Installment Date: महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना की 12वीं क़िस्त वितरण करने के लिए राज्य सरकार द्वारा आदेश जारी किए गए है, हाल ही में 4 जून से मई की क़िस्त का वितरण किया गया है और अब लाभार्थियों को जून की इस तारीख … Read more

घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ Gharkul scheme

Gharkul scheme भारतीय ग्रामीण भागातील नागरिकांसाठी स्वप्नांचे घर मिळवणे हा एक मोठा आव्हान राहिला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना पक्के घरे बांधून देण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या आवास प्लस 2024 च्या ऑनलाइन सर्वे फॉर्मसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, अर्जदारांना 18 … Read more

VIDEO : गौतमी पाटील आणि आण्णा नाईकांची जुगलबंदी, बाई वाड्यावर गाण्यावर धमाल मस्ती

Gautami Patil and Anna Naik Dance Video : नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या सोशल मीडियासह टिव्ही मालिकांमध्ये देखील चर्चेचा विषय बनलीये. (Gautami Patil and Anna Naik Dance Video) गौतमी पाटील आता देव माणूस या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तिचा अभिनयाचा पहिला व्हिडीओ देखील समोर आलाय. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा पावसात डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more