Walmik karad : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराड मकोकातून सुटणार? उज्ज्वल निकम यांची मोठी माहिती
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. तब्बल 50 मिनिटं ही सुनावणी सुरू होती. तर आता पुढची सुनावणी 17 जून रोजी पार पडणार आहे. मकोका विशेष न्यायालयात आज ही सुनावणी पार पडली. यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ पाहण्यसाठी इथे क्लिक करा यावेळी बोलताना … Read more