कोरोनाबाबत संपूर्ण जगाला धडकी भरवणारी बातमी; चीनमुळे महाराष्ट्र, भारत, अमेरिका सगळ्यांचीच झोप उडाली
Corona Virus NB.1.8.1 : कोरोनाबाबात संपूर्ण जगाला धडकी भरवणारी बातमी सोमर आली आहे. 2020 मध्ये संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरलसमुळे पुन्हा एकदा जगात दहशत पसरली आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 1200 च्या वर पोहचली आहे. तर, सक्रिय रुग्णांची सर्वाधक संख्या महराष्ट्रातील आहे. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची … Read more