चोरांनी बँकेतून ५२ कोटींचे सोने लुटले, CCTV ही पळवून नेले, त्यानंतर काळी जादू केली…
कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याची चमक जस जसी वाढत आहे तस तसे सोनं सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर जात आहे. याच सोन्याच्या चमकेमुळे चोरट्यांनाही त्याची भुरळ पडली. आणि देशातील सर्वात मोठी चोरी घडली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना आता चोरांनी देखील हात साफ केले आहेत. देशातील सर्वात मोठी चोरी करीत चोरांनी बँकेच्या तिजोरीतील तब्बल ५२ कोटींचे सोने लुटले … Read more