Vidhan Sabha Election कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Vidhan Sabha Election : सयाजी शिंदेंपाठोपाठ आता प्रसिद्ध कॉमेडी किंग भाऊ कदम देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहे. Maharashtra Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता प्रत्येक पक्षानं प्रचाराचा धुरळा उडवला आहे. भव्य रॅली, जाहीर सभा यांसारखे अनेक फंडे राजकीय पक्ष प्रचारासाठी वापरत असल्याचं … Read more