Vidhan Sabha Election कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ

Vidhan Sabha Election : सयाजी शिंदेंपाठोपाठ आता प्रसिद्ध कॉमेडी किंग भाऊ कदम देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहे.

Leave a Comment