Raja Raghuvanshi Murder;राजानंतर सोनम आणखी एक मर्डर करणार होती.कोण होतं टार्गेटवर? खतरनाक प्लानने पोलीस चक्रावले
Raja Raghuvanshi Murder इंदौरचे व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येचे प्रकरण अधिक गूढ होत चालले आहे. पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकराने हत्येचे नियोजन केले होते. त्यांनी एक महिला मारून तिच्या मृतदेहाचा जाळून टाकून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असली तरी नवनवे खुलासे समोर येत आहेत. इंदौरचा व्यावसायिक राजा रघुवंशीच्या मर्डरचं … Read more