Live news भगवानगड, नारायणगडावर पंकजा मुंडे, मनोज जरांगे यांचे दसरा मेळावे, मोठा फौजफाटा तैनात!

Live news भगवानगड, नारायणगडावर पंकजा मुंडे, मनोज जरांगे यांचे दसरा मेळावे, मोठा फौजफाटा तैनात!

बीड जिल्ह्यात होत असलेल्या पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन जिल्ह्यातून पोलिसांचा मोठा फौजफाटा मागविण्यात आला आहे. नारायणगड आणि सावरगाव घाट यासह प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान या दोन्ही मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे

Leave a Comment