Video Viral: गवत चरताना गाईसमोर अचानक आला कोब्रा, फणा काढून उभा राहिला मग गाईने जे केले. पाहून दंग व्हाल
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात गावात चरत असलेल्या गाईवर कोब्राने हल्ला केल्याचे दिसून येत आहे. मात्र यानंतर गाय जे करते ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. गाय … Read more