युजर्ससाठी आनंदाची बातमी; महागड्या रिचार्जपासून दिलासा! TRAI च्या कारवाईनंतर Jio-Airtel-VI-BSNL ने कमी केल्या किंमती Tarrif Plan Prices Reduced

Tarrif Plan Prices Reduced: युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Jio, Airtel, VI आणि BSNL ने कॉलिंग + SMS आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किमती कमी केल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, काही दिवसांपूर्वी TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग + SMS फक्त टॅरिफ प्लॅन लाँच करण्याचे आदेश दिले होते. जेणेकरून ज्या लोकांना डेटाची गरज नाही त्यांना … Read more