IND vs SA : संजू सॅमसन इतिहास घडवण्यापासून 59 धावा दूर, धोनी-रोहितच्या यादीत एन्ट्री मिळवण्याची संधी sanju-samson-team-india
India vs South Africa T20i Series Sanju Samson : संजू सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक खास कामगिरी करण्यापासून 59 धावा दूर आहे. sanju-samson-team-india टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील सलामीचा सामना हा 8 नोव्हेंबरला होणार आहे. एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व … Read more