Ration Card : कुणाचं रद्द होणार, कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड, जाणून घ्या सविस्तर
Ration Card : महाराष्ट्र शासनाने आपल्या नवीन GR नुसार महाराष्ट्रातील निकषात न बसणाऱ्या अपात्र शिधापत्रिका (ration Card) शोध मोहीम सुरु केलेली आहे. या नुसार महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात येणार आहेत. आणि साबंधीताच्या मागणीनुसार नवीन शिधापत्रिका देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. उपलब्ध असलेला शिधापत्रिकेचा कोठा पूर्ण होत असल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन … Read more