PM Awas Subsidy: घरकूल अनुदानात ५० हजारांची वाढ ; सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी १५ हजार रुपये
PM Awas Subsidy Government Decision: महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत मोठा दिलासा दिला आहे. घरकुल अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ केली असून, सौरऊर्जा यंत्रणेसाठी स्वतंत्र १५ हजार रुपये मिळणार 👉अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 👈