Maharashtra Rain : शेतात काम करताना गेला जीव, वीज कोसळून महाराष्ट्रात तिघांचा मृत्यू

महाराष्ट्रात मान्सूनने एन्ट्री घेतली असून पहिल्याच पावसात सर्वसामान्यांची धांदल उडाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये काल 27 मेला धो धो पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती आहे. 27 मे रोजी सायंकाळी … Read more