LGP Gas Price Hike:सर्वसामान्यांना मोठा झटका! पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला

LGP Gas Price Hike : सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. 👉अधिक माहिती साठी येथे क्लिक करा👈 घरगुती गॅस सिलेंडर म्हागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर … Read more