लाडकी बहीण योजना बंद? पहा सरकारची नवीन अपडेट Ladki Bahin Yojana List
Ladki Bahin Yojana List महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. या योजनेला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही योजना सध्या थांबवण्यात आली असली तरी, योजनेच्या भवितव्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती, सद्यस्थिती आणि भविष्यातील … Read more