कृष्णा आंधळे जिवंत नाहीये, त्याची हत्या झालीये’; आव्हाड मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काय बोलून गेले? Jitendra Awhad Dhananjay Munde News
Jitendra Awhad Dhananjay Munde News: “महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेंना जबरदस्ती राजीनामा द्यायला लावला, नाहीतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता”, असे सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आरोपी कृष्णा आंधळे याच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. कृष्णा आंधळे जिवंतं नाहीये, असे आव्हाडांनी विधानभवन परिसरात सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुती … Read more