IMD Monsoon Update : या वर्षी देशात किती पाऊस पडणार? आयएमडीचा मान्सूनबाबत पहिला अंदाज समोर

IMD Monsoon Update हवामान विभागाकडून (IMD) या वर्षी मान्सूनवर पडणाऱ्या एल निनोच्या प्रभावाची शक्यता नाकारण्यात आली आहे. एल निनोमुळे मान्सूनच्या पावसावर मोठा प्रभाव पडतो. मान्सूच्या प्रमाणात घट होते. एल निनोची निर्मिती ही प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यामुळे होते. एल निनोचा परिणाम हा भारतात मान्सून दरम्यान पडणाऱ्या पावसावर होत असतो. एल निनोमुळे भारतातील पर्जन्यमानामध्ये सरासरीच्या तुलनेत घट … Read more