IMD Monsoon Forecast : आत उरले फक्त काही तास; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, आयएमडीचा हायअलर्ट

महाराष्ट्रात आता ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे, पावसानं उघडीप दिल्यानं काही भागांमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आता ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे, पावसानं उघडीप दिल्यानं काही भागांमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची … Read more