Crime News : खंडणी न दिल्याने व्यावसायिकावर हल्ला
दोनशे रुपयांची खंडणी न दिल्याने संशयितांनी एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता.१६) सातपूर येथे घडली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूरमध्ये प्रकाश गोसावी यांच्याकडून संशयित राहुल गांगुर्डे व त्याचे इतर साथीदार पंधरा दिवसांपासून दोनशे रुपयांची खंडणी मागत होती. मंगळवारी (ता.१५) संशयित यांनी गोसावी यांच्याकडे दोनशे रुपयाची खंडणी मागितली असता … Read more