१७ व्या हफ्त्याचा मेसेज येताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा, उर्वरित २१ जिल्ह्याना वेगळी तारीख Beneficiary Status
Beneficiary Status पीएम किसान योजनेचा लाभ 18 जूनला जमा होणार देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. 18 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वतुळातून मिळत आहे. … Read more