Air India Plane Crash: ‘विमान अपघातातून जिवंत वाचल्यानंतर विश्वासकुमार पुन्हा स्फोटाच्या आगीकडे जात होते’, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला तो थरारक प्रसंग
Air India Plane Crash Lone survivor Viswashkumar Ramesh: अहमदाबाद येथे १२ जून रोजी घडलेला एअर इंडिया विमानाचा अपघात हा कुणीही विसरू शकणार नाही. या दुर्घटनेमुळं जगभरातील विमान कंपन्या आणि हवाई प्रवास क्षेत्राला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं आहे. अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणारं विमान अहमदाबादच्या मेघानी नगर भागातील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर … Read more