Aadhaar Card: खिशात घेऊन फिरण्याचे दिवस गेले… केंद्र सरकारने आणली नवी सुविधा
Aadhaar Card App आधार मोबाईल अॅप लाँच आता आधार कार्ड खिशात घेऊन फिरायची आवश्यकता लागणार नाही, कारण भारत सरकारने आधार मोबाईल अॅप लाँच केलं आहे. Aadhaar Card App का तयार करण्यात आले ? डिजिटल सोयीसाठी आणि गोपनीयतेसाठी मोठा पाऊल टाकत, हे आधार मोबाईल अॅप लाँच करण्यात आले आहे. Aadhaar Card App फेस आयडी ऑथेंटिकेशन “फेस … Read more