24, 22 आणि 18 कॅरेट सोन्यात फरक काय? इतर धातुची किती होते भेसळ 24, 22 and 18 Carat Gold

24, 22 and 18 Carat Gold

24, 22 and 18 Carat Gold : दिवाळीनिमित्त सराफा बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलला आहे. सोने 24, 22 आणि 18 याशिवाय इतर कॅरेटमध्ये मिळते. त्यानुसार, त्यांची गुणवत्ता ठरते. यामध्ये 23 कॅरेट, 16 कॅरेट, 14 कॅरेट, 10 कॅरेटचा समावेश आहे. कॅरेटनुसार सोन्यामध्ये इतर धातु वापरण्यात येतो. त्यानुसार दागिने तयार करण्यात येतात. भारतीय संस्कृतीत सोन्याला खास महत्त्व आहे. … Read more