Edible oil prices:गोड तेलाचा भाव अचानक घसरला; नागरिकांसाठी आनंदाची बातमी नवीन दर तपासा

Edible oil prices : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. किचन मध्ये लागणारे बजेट आता कमी होणार आहे कारण खाद्य तेलाच्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. या महागाईच्या काळामध्ये आता घर चालवणे खूपच कठीण झाले आहे. नागरिकांचे महागाईमुळे बजेट सुद्धा बिघडलेले आहे. परंतु आता नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी झालेले आहेत

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

 

या महागाईच्या काळामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच अनेक अशा योजना राबवत असते. केंद्र सरकारने आता आयत्यावरील 15% शुल्क शून्यवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन सूर्यफूल पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेला बियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे. मलेशिया इंडोनेशिया ब्राझील कॅनडा अर्जेंटिना आणि रशिया सोयाबीन व सूर्यफुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झालेले आहेत यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खाद्य तेलाचे नवीन दर New rates of edible oil )

खाद्यतेल आधीचे दर प्रति किलो नवीन
सोयाबीन 115 109
पाम तेल 112 107
सूर्यफूल 124 119
जवस 124 124
शेंगदाणा तेल 175 175
मोहरी 140 135
राईस ब्रान 120 115

Leave a Comment