Aadhaar Card: खिशात घेऊन फिरण्याचे दिवस गेले… केंद्र सरकारने आणली नवी सुविधा

Aadhaar Card App

आधार मोबाईल अ‍ॅप लाँच

आता आधार कार्ड खिशात घेऊन फिरायची आवश्यकता लागणार नाही, कारण भारत सरकारने आधार मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे.

Aadhaar Card App

का तयार करण्यात आले ?

डिजिटल सोयीसाठी आणि गोपनीयतेसाठी मोठा पाऊल टाकत, हे आधार मोबाईल अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे.

Aadhaar Card App

फेस आयडी ऑथेंटिकेशन

“फेस आयडी ऑथेंटिकेशन” हे अ‍ॅपचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामुळे आधार वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा आणि सोयी मिळणार आहेत.

UPI

युपीआय पेमेंटसारखे सोपे होणार-

“QR कोड स्कॅन करून, जसे युपीआय पेमेंट होते अगदी तसेच आधार व्हेरिफिकेशन होईल.” असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Aadhaar Card App

या अ‍ॅपमुळे आता हॉटेल रिसेप्शन्स, शॉप्स किंवा प्रवासादरम्यान आधार फोटो कॉपी देण्याची आवश्यकता लागणार नाही. क्यूआर (QR) कोड स्कॅन करून किंवा चेहरा दाखवून (फेस आयडी) तुमची ओळख पटणार आहे.

Aadhaar Card App

बीटा टेस्टिंग व्हर्जन

आधार अ‍ॅपमध्ये सध्या बीटा टेस्टिंग व्हर्जनमध्ये असून त्यामध्ये गोपनीयतेची काळजी घेतली जाणार आहे.

Aadhaar Card App

अश्विनी वैष्णव

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन अ‍ॅपच्या सुविधेबद्दल त्यांच्या X या प्लॅटफाॅरुन माहिती दिली

 

Leave a Comment