Sat Bara Registration: पंचवीस दिवसांत होणार सात-बारा उताऱ्यावर नोंद

Sat Bara Registration Pune News: जमीन खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष सात-बारा उताऱ्यावर नाव येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, यापार्श्‍वभूमीवर नोंदणी विभागाची ‘आय सरिता’ आणि भूमिअभिलेख विभागाची ‘ई- फेरफार’ या दोन संगणकप्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहे. त्यामुळे दस्त नोंदविल्यानंतर ऑनलाइन फेरफारवर नोंद घेतली जाणार आहे. या सुविधेमुळे वीस ते पंचवीस दिवसांत सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविले … Read more