Mumbai Crime : क्रूरतेचा कळस ! त्याने मांजराला चक्क 9 व्या मजल्यावरून फेकलं, शॉकिंग CCTV फुटेज व्हायरल
Mumbai Crime अत्यंत हादरवणारी अशी ही घटना त्या इमारतीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील एक अतिशय अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका बिल्डींगमध्ये राहणाऱ्या माणसाने 9 व्या मजल्यावरून एका मांजराला … Read more