गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनिटात मोबाईलवर

MP Land Record

MP Land Record : “काका, आपल्या जमिनीची हद्द कोठपर्यंत आहे?” “शेतीच्या मध्ये नवा रस्ता काढायचा असेल तर?” अशा प्रश्नांना तोंड देताना जमिनीचा नकाशा (Land Map) किती महत्त्वाचा ठरतो, हे प्रत्येक जमीनमालकास ठाऊक आहे. जमिनीचे सातबारा किंवा आठ-अ उतारे हाती असले तरी, हद्दीचा वाद किंवा बांधावरून झगडा उद्भवल्यास, अंतिम निर्णय घेण्यासाठी नकाशाचाच आधार घेतला जातो. पूर्वी हा नकाशा मिळवण्यासाठी तालुका भूमिअभिलेख कार्यालयाच्या … Read more